कुतुहल
-
काजवे का व कशामुळे चमकतात?

पावसाळ्याच्या सुरूवातीला झाडांवर, जंगलात तुम्ही दिव्यांची रोषणाई पाहिली असेल. हे विजेचे बल्ब नसून तो लुकलुकणाऱ्या काजव्यांच्या प्रकाश असतो. अर्थात हा प्रकाश शहरात दिसणे शक्य नाही कारण काजव्यांच्या प्रकाशापेक्षा शहरातील प्रकाशाची प्रखरता जास्त असते. काजवे पावसाळ्याच्या सुरूवातीस उंबर, करंज अशा झाडांवर तसेच नदीपात्र, ओढा यांच्याजवळ वस्ती करतात आणि प्रकाश चालू/बंद असा देत रहातात म्हणून काजवे ताऱ्यांप्रमाणे…
-
उभे राहून दाखवाल?

मुले जमली होती. काहीतरी नवीन खेळ हवा होता त्यांना. महेश खुर्चीवर बसला होता, त्याला बघून मला एक नवीन खेळ सुचला. मग मी मुलांना सांगितलं की, “आज अगदी वेगळाच खेळ आहे बरं का! तुम्ही एकेकाने खुर्चीवर बसायचं आणि खूर्चीतून उठून उभं राहून दाखवायचं असा खेळ खेळायचा आहे. अगदीच सोप्पा आहे ना? पण एक अट आहे, ती…
-
अंडे फोडायची पैज

एकदा दोन मित्रांमध्ये पैज लागली. पैज होती अंडे फोडण्याची! त्यासाठी त्यांना एक अंडे हवे होते. त्यांच्या सुदैवाने घरात अंडी आणलेलीच होती. काय होती पैज? चित्र 1 पहिल्या चित्रात दाखवल्याप्रमाणे दोन्ही हातात अंडे आडवे धरायचे आणि दोन्ही हातांनी ते दाबून फोडायचे. चित्र आहे ते आधी नीट बघा. अंडे खूप खूप दाबून बघितले का? फुटतय का ते?…
All diagrams, pictures, tables etc. are from websites on Internet. We are thankful to all these sources.
Vidnyanvahini is a Non-Governmental Organisation (NGO) and this entire write up is for students, teachers and general public, free of charge.
IT IS NOT FOR ANY COMMERCIAL USE.
